|| जय अम्बे ||
आश्रमात दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे. शरद ऋतुतील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होणारे शारदीय नवरात्र हा एक परंपरेचा भाग आहे. शारदीय नवरात्राला दुर्गादेवीचे नवरात्र म्हणतात. या नवरात्राखेरीज चैत्र व फाल्गुन या मराठी 12 महिन्यांच्या काळात चार वेगवेगळी नवरात्रे साजरी केली जातात.
आश्रमात यज्ञ करताना माँ जगदंबेची विविध रुपे दिसली
आपण ही दर्शन घ्या हीच प्रार्थना