Saturday, October 15, 2016

शारदीय नवरात्री @ सूर्यकन्या साधना कुटीर

                                                                ||  जय अम्बे ||

आश्रमात दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे. शरद ऋतुतील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत होणारे शारदीय हा एक परंपरेचा भाग आहे. शारदीय नवरात्राला दुर्गाम्हणतात. या नवरात्राखेरीज चैत्र व फाल्गुन या मराठी 12 महिन्यांच्या काळात चार वेगवेगळी नवरात्रे साजरी केली जातात.

आश्रमात यज्ञ करताना माँ जगदंबेची विविध रुपे दिसली
आपण ही दर्शन घ्या हीच प्रार्थना